शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (21:08 IST)

Funny Joke: माझ्या मुलाची मैत्रीण

joke
एक श्रीमंत मित्र आपल्या मित्राला 
मित्रा, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, 
नौकर आहे, फार्महाउस आहे 
तुझ्या कडे काय आहे? 
दुसरा मित्र-मला एक मुलगा आहे आणि 
त्याची मैत्रीण तुझी मुलगी आहे.  
Edited by - Priya Dixit