गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (12:01 IST)

मराठी जोक : तुला कसे समजले

एकदा एक शिपाई सिग्नलवर भीक मागणाऱ्याला अडवतो 
शिपाई - तू भीक का मागतो... हे तर वाईट काम आहे.
भिकारी - तू कधी भिक मागितलीस का? 
शिपाई - नाही...
भिकारी - मग मला सांग की हे वाईट काम आहे 
हे तुला कसे कळले?