शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मुकाट्याने खा....

शेजारच्या जोशी काकू म्हणतात, दिवसातून दोन खा
डॉक्टर म्हणतात दर 2 तासांनी खा
पण बायको सांगते....
मी जे देईन आणि जेव्हा देईन तेव्हाच मुकाट्याने खा....