रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (16:01 IST)

पुणेरी जोक - मी ऐकतच होतो

jokes
पुण्यात ट्रॅफिक हवालदार गाडी चालवताना फोनवर
बोलणाऱ्या माणसाला दंड मागतो.
त्यावर तो माणूस खूप सुंदर उत्तर देतो
तुम्हाला मी दंड देणार नाही कारण 
फोनवर माझी बायको होती 
आणि तीच बोलत होती मी फक्त ऐकत होतो.
यावर हवालदाराचे डोळे पाणावले त्यांनी त्याला सोडून दिले