शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : सोमवार, 5 जुलै 2021 (11:57 IST)

प्लास्टिक आम्ही आणून दिले तर

पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे,
साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही
आणून दिले तर?