बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

'ओम' नाही 'ओ' ची महिमा

ब्रह्मचारी बाबा सांगतात
ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात...
पण बाबा आहेत ब्रह्मचारी.
त्यांना काय माहित की बायकोनी फक्त 'ओ' म्हटलं तरी आख्खा मेंदूच जागृत होतो. 
'म' तर लांबच राहिला...