गुरूवार, 21 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (18:51 IST)
संबंधित माहिती
मोठा झाला की देईल
सासू vs सून
आता पॅनकार्डशी आधार लिंक करा
आणि आनंदात ओठ जळाले
दोन लग्न
Marathi Joke: नाम्याचा बँकेत इंटरव्यू
नाम्या भाऊ बँकेत कॅशिअर पदासाठी इंटरव्ह्यूव साठी जातो…
इंटरव्ह्यूव घेणारा :- तुम्हाला काही अनुभव आहे का…
नाम्याभाऊ :- गावाकडे सगळ्या लग्नात आहेर लिहायला मीच असतो…
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!
भारती सिंगने हर्षसोबतच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या—तसेच घटस्फोटाच्या चर्चा—या केवळ निराधार अटकळी असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत. तिने स्पष्ट केले की, ती आणि हर्ष दोघेही सुखी आहेत आणि त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडचण अजिबात नाही.
ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण
कान्स, फ्रान्स | मे २०२६: मराठी आशयाला समर्पित असलेल्या ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये अधिकृत अनावरण करण्यात आले. जागतिक स्तरावर मराठी मनोरंजन आणि प्रादेशिक कथनशैलीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री
मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांनी 'अशी ही बनवाबनवी' या सुपरहिट चित्रपटात साकारलेली 'धनंजय माने' ही त्यांची अजरामर व्यक्तिरेखा आहे。 वास्तविक पाहता, धनंजय माने हे पात्र असून, कान्सच्या रेड कार्पेटवर प्रत्यक्ष अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी ऐतिहासिक आणि दिमाखदार उपस्थिती लावली आहे
कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या
१० मे, २०२६ हा तामिळनाडूच्या राजकारणातील एक ऐतिहासिक दिवस ठरला. तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक, सी. जोसेफ विजय, जे चाहत्यांमध्ये 'थलपथी' या नावाने ओळखले जातात, यांनी तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेने केवळ सत्तांतरच नव्हे, तर तामिळनाडूच्या राजकारणातील डीएमके आणि एआयएडीएमके या पक्षांच्या ६० वर्षांच्या द्विपक्षीय मक्तेदारीचाही अंत झाला
अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले
बॉलिवूड अभिनेत्री अमिशा पटेल अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि स्पष्टवक्त्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. २००० साली हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अमिशा आजही, वयाच्या ५० व्या वर्षीही, तितकीच ग्लॅमरस आणि फिट आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आर. माधवन यांनी एका बनावट जाहिरातीविरोधात आवाज उठवला; ''सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत ते म्हणाले..."
आर. माधवन यांनी एका वेलनेस ब्रँडवर परवानगीशिवाय मुलाखतीची क्लिप वापरल्याचा आरोप केला आहे. माधवन यांनी याला लज्जास्पद म्हटले असून कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातमीमागील सत्य समोर आले
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल नुकतीच माहिती समोर आली असून, त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही वृत्तांनुसार, पोटाच्या त्रासामुळे ८३ वर्षीय अमिताभ यांना रुग्णालयाच्या व्हीआयपी विभागात दाखल करण्यात आले असून, त्यांचा मुलगा अभिषेक बच्चननेही रुग्णालयात त्यांची भेट घेतली
धुरंधर २' ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर परदेशात हिट ठरला
रणवीर सिंगचा चित्रपट 'धुरंधर २' सध्या ओटीटीवर राज्य करत आहे. या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला असताना, आता तो परदेशातही धुमाकूळ घालत आहे. लोक त्याचे प्रचंड कौतुक करत आहेत.
वृंदावनची ५ सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे, या मंदिरांना भेट दिल्यावर तुम्हाला एक अनोखी शांती अनुभवायला मिळेल
India Tourism : तुम्ही वृंदावनच्या सहलीची योजना आखत आहात का? तसे असल्यास, जाण्यापूर्वी तुम्ही वृंदावनच्या सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांबद्दल जाणून घेतले पाहिजे. वृंदावनमध्ये वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येतात. लोक केवळ देशाच्या विविध भागांतूनच नव्हे, तर परदेशातूनही वृंदावनच्या मंदिरांना भेट देण्यासाठी येतात. तुमच्या माहितीसाठी, वृंदावनमध्ये पाच हजारांहून अधिक मंदिरे आहेत. वेगवेगळ्या मंदिरांशी वेगवेगळ्या श्रद्धा आणि कथा निगडित आहेत. वृंदावनच्या मंदिरांना भेट दिल्यावर तुम्हाला एक अनोखी शांती अनुभवायला मिळेल. चला, वृंदावनच्या काही प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांबद्दल जाणून घेऊया.
बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या नवीन पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. तिच्या दमदार अभिनयासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनालीने नुकतेच तिच्या बालपणीचे ते वेदनादायक अनुभव सांगितले, ज्यांनी तिला खूप हादरवून सोडले होते.