मग्गू प्रथमच विमानात बसतो...एअर होस्टसेस कानाखाली लावते...
मग्गू प्रथमच विमानात बसतो.
एअर होस्टसेस पाहून जाम खुश होतो...
तिला पटवण्याच्या दृष्टीने म्हणतो...
तुझा चेहरा अगदी माझ्या बायकोसारखा आहे.
हे ऐकून ती कानाखाली लावते...
मग्मू: आता तर कमालच झाली, तुझ्या सवयी पण अगदी माझ्या बायकोसारख्याच आहे.