मंगळवार, 14 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (15:01 IST)
संबंधित माहिती
किमान शब्दात कमाल अपमान
पुणेकरांची गुरु पौर्णिमा
मजेदार विनोद : प्लीज साखर टाकू नका
सटवाई खेळवते आहे बघ बाळाला
Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प
बायको हॉस्पिटलमध्ये
माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे असे सांगून एकजण गेले ३ महिने माझ्याकडून पैसे घेतोय.
काय आजार आहे म्हणुन, काल हॉस्पिटलला गेलो तर समजले, त्याची बायको "नर्स" आहे
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आशा भोसले यांच्या वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलगा आनंद ने दिली मुखाग्नी
महान गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाताईंचे पुत्र आनंद यांच्या हस्ते मुखाग्नी देण्यात आली. या महान गायिकेचे संपूर्ण शासकीय सन्मानाने पंचतत्त्वांमध्ये विलीन करण्यात आले.
आशा भोसले या जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या कलाकार होत्या, त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहे
आशा भोसले यांना त्यांच्या गायन कारकिर्दीत १०० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या यादीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांचा समावेश आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांच्या नावावर एक महत्त्वपूर्ण विक्रम नोंदवला गेला आहे.
आशा भोसले यांच्या 'दम मारो दम' या सुपरहिट गाण्यावर बंदी घालण्यात आली होती
आठ दशके आपल्या मधुर आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. १२ एप्रिल २०२६ रोजी, वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
आशा भोसले यांच्या निधनाने जगभरात दुःखाची लाट पसरली; चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर
आशा भोसले यांच्या निधनाने जगभरात दुःखाची लाट पसरली आहे. चाहत्यांनी, विशेषतः यूकेमधील चाहत्यांनी, भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून, त्यांचा आवाज त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता असे म्हटले आहे.
आशा भोसले यांचे पुत्र आनंद यांनी चाहत्यांना भावनिक आवाहन केले
भारतीय संगीतातील सर्वात मधुर आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांचे आता निधन झाले आहे. १२ एप्रिल रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाने देशभरात धक्का बसला आहे.