पुणेकर - मुंबईकर - नागपूरकर
पुणेकर :- नवीन सूनबाई चे नांव काय ठेवले
नागपूरकर :- श्यामला, थोडी सावळी आहे ना ती म्हणून
पुणेकर :- बरं झालं सावळी आहे. गोरी असती तर गोरिल्ला ठेवावं लागलं असतं...
******************
मुंबईकर काकू :
आमचे हे काट्याने जेवतात
पुणेकर काकू :
आमचे हे मुकाट्याने जेवतात....