शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (13:22 IST)

मादक अश्या व्हिस्की कडून.. जगण्याची धुंदी घ्यावी

“ फेसाळणाऱ्या बियर कडून ... उसळणारी ऊर्जा घ्यावी !
मादक अश्या व्हिस्की कडून.. जगण्याची धुंदी घ्यावी...  राकट काळ्या रम कडून.., रुबाबदारिचा धडा घ्यावा !
सोनेरी शाम्पेन कडून.. समृद्धीचा घडा घ्यावा !! 
पांढ-या शुभ्र वोडक्याकडून .. पांढरीशुभ्र कॉलर घ्यावी !
प्रेयसीबरोबर जीन घेऊन .. तारुण्याची झालर घ्यावी !! 
नारंगी आणि मोसंबी तर.. कडक गावठी माया आहे !
यातील काहीच जमत नसेल  तर , गड्या.!!!. जिंदगीच वाया आहे !