बुधवार, 9 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (12:47 IST)
संबंधित माहिती
'वीणा' च्या नाईट सुट्सची चर्चा
'भूल भुलैया'साठी चाहत्यांमध्ये वाद
नेहा शितोळे सोशल मीडियावर झाली ट्रेंड !
मी साऊथचे सिनेमे सोडणार नाही : तापसी पन्नू
नेहा झाली मालामाल !
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं....
"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं
सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र
छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा मिळवली आहे.
कावेरी वडील शेखर कपूर यांच्या मासूम 2 चित्रपटात दिसणार
प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची मुलगी कावेरी कपूरने नुकतेच 'बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्याने त्याच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली आहे. त्याच्या अभिनय प्रतिभेला आणखी उजळवत, तो आता त्याच्या पुढच्या प्रकल्प 'मासूम: द नेक्स्ट जनरेशन' साठी पूर्णपणे सज्ज आहे.
सीआयडी चाहत्यांना धक्का बसणार,एसीपी प्रद्युम्न शिवाजी साटम आता या शोला निरोप देणार
सीआयडी' हा प्रसिद्ध टीव्ही शोपैकी एक आहे. हा टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सर्वात मोठ्या शोपैकी एक आहे. अलिकडेच 'सीआयडी' परतला आहे. हा शो आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राला खूप प्रेम मिळत आहे.
प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या पत्नीची पुन्हा कर्करोगाशी झुंज
चित्रपट दिग्दर्शक, लेखिका आणि अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप पुन्हा एकदा कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंजत आहे. सात वर्षांनी ताहिराचा स्तनाचा कर्करोग पुन्हा दिसून आला आहे. ताहिराने स्वतः तिच्या एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
सुपरस्टार जितेंद्रच्या एका कटू शब्दाने त्यांचे आणि रेखा यांच्यातील नाते आले होते संपुष्टात
Actor Jitendra Birthday : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र हे सर्वांना माहित आहेत. आज म्हणजे ७ एप्रिल रोजी, ते त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करत आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कंगना राणौत यांना मोठा धक्का , रिकाम्या घराचे 1 लाख रुपयांचे बिल आले केला धक्कादायक खुलासा
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत अनेकदा चर्चेत असते. ही अभिनेत्री तिच्या अभिनयासाठी तसेच स्पष्टवक्त्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीला मोठा धक्का बसला असून त्यांनी याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
राणी मुखर्जी यांना ब्रेक देणारे प्रसिद्ध बॉलीवुड निर्माता सलीम अख्तर यांचे निधन
प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले. मंगळवार, 8 एप्रिल रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलीम अख्तर यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला राजा की आयेगी बारात चित्रपटातून इंडस्ट्रीत आणले.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळ्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला
हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने आज जाहीर केलं की लीसेस्टर स्क्वेअरमधील ‘सीन्स इन द स्क्वेअर’ या चित्रपट ट्रेलमध्ये आता एक नवीन मूर्ती सामील होणार आहे आणि ती आहे यशराज फिल्म्सच्या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) ची! ही लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये उभारली जाणारी पहिली भारतीय चित्रपट मूर्ती ठरेल!
नऊ वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी वयाच्या १५ वर्षी केला पहिला चित्रपट
Senior Bollywood actress Jaya Bachchan Birthday: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन ९ एप्रिल रोजी ७७ वर्षांच्या झाल्या. जया बच्चन यांचा जन्म बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील तरुण भादुरी पत्रकार होते. जया बच्चन यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. सत्तरच्या दशकात, जया बच्चन यांनी अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. जया बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी महान निर्माता-दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या 'महानगर' या बंगाली चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले प्राचीन श्री हनुमान मंदिर
India Tourism : दिल्लीत हनुमानजींचे असे एक मंदिर आहे, जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते. कॅनॉट प्लेसच्या या प्राचीन हनुमान मंदिराचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.