मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (16:13 IST)

मी डॉक्टर बनून कोरोनाला मारण्यासाठी औषध बनवणार

वडील: तू बारावी केल्यावर पुढे काय करणार आहेस?
 
मुलगा: मी डॉक्टर बनून कोरोनाला मारण्यासाठी औषध बनवणार...
 
वडील: अरे नालायका... ज्या कोरोना मुळे तू परिक्षा न देता पास झालास त्याचे उपकार विसरलास?