शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (18:38 IST)

बाबा, आई कुठे गेली आहे???

मुलगा: बाबा, आई कुठे गेली आहे??? 
वडील: ईश्वरीय रचना फेरफार केंद्रात. 
मुलगा: सत्संगाशी संबंधित विषय आहे का हा? 
वडील: नाही, ब्युटीपार्लर ला गेली आहे रे बेटा