मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मुलांचे विनोद
Written By

९० % मार्क्स मिळण्यामागील रहस्य

शिक्षक : मन्या तूला १०वी त ९० % मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?
मन्या : त्याचे श्रेय माझ्या आई बाबांना, कारण आई बाबा सतत फोनवर असल्यामूळे घरात भांडणे होत नव्हती आणि त्यामूळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.