किचनच्या कपाटातून येणाऱ्या वासातून सुटका करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Last Modified बुधवार, 12 जानेवारी 2022 (22:46 IST)
स्वयंपाकघरातील बहुतेक वस्तू जुन्या असतात, जेव्हा कपटाचा विचार केला जातो तेव्हा बऱ्याच वर्षांपासून ते बदलले जात नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. कधी कधी कपाटातून वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत, कपाटाला दररोज स्वच्छ करणे खूप कठीण आहे आणि असे करताना त्याचा वास खूप वाढतो. या वासाची अनेक कारणे असू शकतात. तेलाच्या वासामुळे लाकूड फुगाल्याने वास येतो, अनेकवेळा ओली भांडी किंवा स्वयंपाकघरातील ओले कपडे ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागते. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कपाटाला
वास येऊ लागतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवू शकता.

1 बेकिंग सोडाचा वापर -काही वेळा कपाट साफ केल्यानंतरही छोट्याशा चुकीमुळे दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत बेकिंग सोडा कपाटात ठेवा आणि कपाट व्यवस्थित बंद करा. बेकिंग सोडा रात्रभर कपाटात राहिल्यास तो वास शोषून घेतो आणि आणि वासाची समस्या दूर होते.


2 पाण्यापासून वाचवा -बर्‍याच वेळा भांडी साफ केल्यानंतर लोकं ओली भांडी कपाटात ठेवतात, त्यामुळे कपाटात झुरळही येतात. असे करत असाल तर विसरूनही ही अशी चूक करू नका. भांडी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कोरडे झाल्यानंतरच साठवा. दुसरीकडे, जर तुम्ही कपाट पाण्याने स्वच्छ करत असाल तर साफ केल्यानंतर ते उघडे ठेवा.

3 व्हिनेगर वापरा -जर कपाटाला खूप घाण वास येत असेल तर
व्हिनेगर वापरू शकता. यासाठी आपण
एका स्वच्छ कपड्यात व्हिनेगर घेऊन कपाट नीट पुसून घ्या आणि नंतर काही वेळ उघडे राहू द्या.

4 फ्रेशनर उपयुक्त आहे- जसे फ्रेशनरचा वापर खोलीला सुगंधित करण्यासाठी केला जातो. त्याच प्रकारे, स्वयंपाकघरातील कपाट सुगंधित करण्यासाठी आपण आवश्यक असेन्शियल ऑयलची
मदत घेऊ शकता.
जेव्हा स्वयंपाकघरातील कपाट पूर्णपणे स्वच्छ असेल तेव्हाच हे उपयुक्त ठरेल. यासाठी असेन्शिअल ऑइल मध्ये
कापसाचा बोळा बुडवा आणि नंतर स्वयंपाकघरातील कपाटात ठेवा. तुम्ही ते रात्रभर ठेवू शकता आणि सकाळी बाहेर काढू शकता.





यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

Health Tips: म्हातारपणी काही खबरदारी घेतल्यास म्हातारपणात ...

Health Tips: म्हातारपणी काही खबरदारी घेतल्यास म्हातारपणात तुमचे आरोग्य चांगले राहील.
2011 च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे 11 कोटी वृद्ध लोक आहेत. असा अंदाज आहे की 2050 पर्यंत ...

लव्ह शायरी : तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका

लव्ह शायरी : तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका
जो येतो आणि जातो. तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं जे सदैव तुमच्यासोबत असेल.

त्याव्यतिरिक्त पार्टनर्स बेडवर या 5 गोष्टी करतात

त्याव्यतिरिक्त पार्टनर्स बेडवर या 5 गोष्टी करतात
लोकांना असे वाटते की लग्नानंतर जोडपे शारीरिक जवळीक शोधतात आणि हे खरे असू शकते परंतु ...

केवळ कपडेच नाही तर या गोष्टी वॉशिंग मशिनमध्येही साफ करता ...

केवळ कपडेच नाही तर या गोष्टी वॉशिंग मशिनमध्येही साफ करता येतात
Things You Can Wash In The Washing Machine:सामान्यतः घरातील लोक वॉशिंग मशीनच्या मदतीने ...

अचानक कुणी हरवंत अकस्मात

अचानक कुणी हरवंत अकस्मात
अचानक कुणी हरवंत अकस्मात, सोबत असलेला कुठं गेला?कोडे पडतात!