1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (16:39 IST)

डॉक्टर -पेशंट जोक : वाढणारे वजन

jokes
पेशंट - डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही
दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या की,
जेवणानंतर घ्यायच्या...?
डॉक्टर - त्या गोळ्या जेवणाऐवजी घ्यायच्या...!!!
Edited By - Priya Dixit