सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (17:01 IST)

जेव्हा नवरा नवीन पँट घालून दाखवतो

जेव्हा एखादा माणूस नवीन पँट घालून त्याच्या बायकोला दाखवायला changing room मधून  बाहेर येतो ...
 
तेव्हा परदेशातील बायका - "wow amazing ,looking great man !!!!" 
 
आणि आपल्या देशातील बायका - एकदा खाली मांडी घालून बसा, बघा जमतंय का बसायला...