बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)

आंबा पिकला

दोन बायका आंब्याच्या झाडाखाली उभारून तासंतास गप्पा करायचा.
एके दिवशी त्यांना गप्पा करताना 3 तास कधी झाले कळलेच नाही.
तेवढ्यात आंब्याच्या झाडावरून एक आंबा खाली पडतो.
आश्चर्याने एक बाई दुसरीला म्हणाली - '' अग बये, आत्ता तर आंब्याचा सीझन नाही, मग हा आंबा आला तरी कुठून?
आंबा - अग बायांनो तुमच्या पकवू गप्पा गोष्टीने मी सुद्धा एकदाचा पिकलो.