शनिवार, 21 सप्टेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
डॉ. उषा गडकरी|
तू अन् मी
ND
तू अन् मी
चंद्र आणि रश्मी
तू अन् मी
वृक्ष आणि पालवी
तुझी जेथे दृष्टी
तेथे अमृताची वृष्टी
तुझी वळती पाऊले
ती माझ्यासाठी राऊळे
तुझे अवघे अस्तित्व
करी मन बंदिस्त
तुझ्या डोईवरचे आकाश
माझ्यासाठी फक्त प्रकाश.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे चांगले ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल
14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार
बुध राशीतील बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांची मानसिक स्थिरता वाढेल. व्यवसायात वाढ होईल, नवीन आणि मोठी डील मिळाल्याने आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. नोकरदार लोकांचा कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. सहकाऱ्यांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. व्यवसायात नवीन संबंध निर्माण होतील. व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. विवाहायोग्य लोकांसाठी विवाहाची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्पर फाड धन
Venus transit in Libra 2024: जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत किंवा उच्च चिन्हात राहतो तेव्हा मालव्य योग तयार होतो. शुक्र एका राशीत सुमारे 28 दिवस राहतो. 18 सप्टेंबरला शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. कुंडलीतील आरोह किंवा चंद्रापासून वृषभ, तूळ किंवा मीन राशीत शुक्र 1ल्या, 4व्या, 7व्या किंवा 10व्या भावात स्थित असेल तर कुंडलीत मालव्य योग तयार होतो. मालव्य योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात जन्मलेले लोक श्रीमंत होतात. वर्षात जेव्हा कधी हा योग तयार होतो तेव्हा काही राशींचे भाग्य उजळते.
जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?
हिंदू धर्मात श्राद्धाची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे, ज्यामध्ये लोक त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, त्यांच्या उद्धारासाठी आणि मोक्षासाठी त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण करतात. पितृ पक्षात बरेच लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या उद्धारासाठी प्रार्थना करतात. आपण आपल्या पूर्वजांना श्राद्धाच्या रूपात जे काही अर्पण करतो ते त्यांच्या सूक्ष्म शरीराद्वारे प्राप्त होते. अनेक लोक आपल्या पितरांचे श्राद्ध करत नाहीत, त्यामुळे शास्त्रानुसार अशा लोकांच्या पितरांना मोक्ष मिळत नाही. पितरांचे आत्मे तर क्रोधित राहतातच पण अशा लोकांचे कुटुंब आणि भावी पिढ्या देखील पितृदोषाने ग्रस्त असतात, ज्यामुळे ते कधीही सुखी राहू शकत नाहीत.
अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत
गणेश विसर्जनाची वेळ सकाळचा मुहूर्त: 17 सप्टेंबर सकाळी 09:11 ते दुपारी 01:47 पर्यंत अपराह्न मुहूर्त: दुपारी 03:19 ते 04:51 संध्याकाळचा मुहूर्त: 07:51 ते रात्री 09:19 रात्रीची वेळ: रात्री 10:47 ते दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी 03:12 पर्यंत
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कोणत्या प्रकारची भांडी आरोग्यासाठी चांगली आहेत
आजकाल, स्वयंपाक करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची भांडी उपलब्ध आहेत, परंतु सर्वात लोकप्रिय म्हणजे स्टील, ॲल्युमिनियम आणि मातीची भांडी. प्रत्येक पात्राचे स्वतःचे वेगळे गुणधर्म असतात आणि प्रत्येकाचा वापर वेगळ्या प्रकारे केला जातो. तेव्हा तुमच्यासाठी कोणते पात्र चांगले आहे ते जाणून घ्या.
फसवणूक करणाऱ्याच्या वागण्यात या 4 गोष्टी दिसतात
काही लोकांच्या वर्तनाशी संबंधित अशाच गोष्टींबद्दल येथे वाचा ज्यावरून असे दिसते की ती व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करू शकते.
सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस प्या, 5 जबरदस्त आरोग्य फायदे मिळतील
सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस प्या, 5 जबरदस्त आरोग्य फायदे मिळतील टोमॅटोचा रस रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे - हे उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शरीराच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि चयापचय क्रियाही वाढते.
Career in Diploma in Child Health: डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
Career in Diploma in Child Health :डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ हा 3 वर्षांचा पदवीपूर्व स्तरावरील अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी हा अभ्यासक्रम बारावीनंतर करू शकतात. या कोर्सच्या फीबद्दल बोलायचे झाले तर फी 6 हजार ते 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. अभ्यासक्रमाची फी संपूर्णपणे संस्थेवर आधारित आहे.
पोषकतत्वांनी भरपूर मुगाचा ढोकळा रेसिपी
ढोकळा हा पदार्थ जवळजवळ सर्वांनाच आवडतो. आजपर्यंत तुम्ही रवा, बेसनाचा अगदी तांदळाच्या पिठाचा देखील ढोकळा खाल्ला असले. पण आज आपण पोषक तत्वांनी भरपुर असा हिरव्या मुगाचा ग्रीन ढोकळा पाहणार आहोत. ज्यामुळे आरोग्य तर सुरक्षित राहतेच पण तुम्ही हा ढोकळा तुमच्या डाएट मध्ये देखील सहभागी करू शकतात. तर चला जाणून घेऊ या रेसिपी.