शनिवार, 18 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
वेबदुनिया|
मी येत आहे
प्रा. प्रमिला ज. देशपांडे
WD
आज पहाटेच्या चांदण्यात,
साखरझोपेच्या गुंगीत,
वायुलहरींवर तरंगत-
तुझ्या अगमनाची वार्ता
कुजबुजली कानात-
'
मी येत आहे.
मी येत आहे.'
येण्याअगोदरच्या
वार्तेनंच
इतकं निववलं-
मग आल्यावर काय?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक
आप'च्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आताची मोठी बातमी समोर येत आहे. काही वेळापूर्वी दिल्ली पोलिसांचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी बिभव कुमारला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे.
कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला
हिऱ्यांऐवजी कचऱ्याचा व्यवसाय करा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही. कचरा वेगळा करून त्यातून प्लास्टिक, काच, ॲल्युमिनियम यासारख्या वस्तू काढून त्या सर्वांचा पुनर्वापर केला जाईल. कचऱ्यापासून हायड्रोजन तयार केला जाईल, ज्यामुळे वाहने रस्त्यावर धावू शकतील.
असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे
खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार फसवेगिरीने स्थापन झाले आहे. पंतप्रधान त्यांना पाठिंबा देत आहेत आणि ते इतर राज्यांना भेट देत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी समाजाला तोडण्याचे काम केले आहे. असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल.
आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली
आसामच्या कचार जिल्ह्यात सिलचर येथे एका इमारतीला भीषण आग लागली या इमारतीत एक संगणक संस्था असून या इमारतीत अनेक मुले अडकली आहे. इमारतीवरून पडून एक मुलगी जखमी झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले.
प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात दिले
मुंबईत रस्ता साफ करत असताना एका सफाई कामगाराला 150 ग्रॅमपेक्षा जास्त सोने सापडले, जे त्याने पोलिसांच्या ताब्यात दिले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) शुक्रवारी या कृतीसाठी सफाई कामगाराचा गौरव केला. बीएमसीचे गट 'ड' स्वच्छता कर्मचारी सुनील कुंभार यांना 12 मे रोजी केनेडी पुलाजवळ महर्षी कर्वे मार्गाची स्वच्छता करताना 150 ग्रॅम सोने सापडले होते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा
How to Clean Air Cooler : उन्हाळ्यात घरे थंड ठेवण्यासाठी कूलर हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण कूलरमधील पाणी लवकर घाण होते त्यामुळे कूलरचा थंडावा कमी होऊन पाण्याला दुर्गंधीही येऊ लागते. तुमच्या कूलरमधील पाणी लवकर घाण झाल्यास काळजी करू नका
Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश
सुंदर दिसण्याकरिता लोक त्वचेसाठी केमिकल युक्त क्रीम वापरतात. ज्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. अनेक लोकांना केमिकल करीम मुळे एलर्जी होते. व चेहरा खराब होऊन जातो. तुम्हाला देखील गुलाबासारखे उजळ गाल हवे असतील तर याकरिता तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. चला तर जाणून घेऊ या कोणते आहे ते उपाय जे तुमच्या गालांना नैसर्गिक पिंक ब्लश लुक देतील.
उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत
ड्राय फ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यसाठी चांगले असते. यामुळे शरीराला पोषण मिळते. जर तुम्ही रोज ड्राय फ्रुट्स मध्ये अक्रोड खात असला तर यांसंबंधित काही गोष्टी तुम्हाला माहित असाव्यात. अक्रोड खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी मजबूत होते. अक्रोड मध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड हृदयाला आरोग्यदायी ठेवते. यामुळे मेंदू एक्टीव राहतो. पण उन्हाळ्यात अक्रोड किती आणि केव्हा खावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण जास्त अक्रोड खाल्यास देखील नुकसान होऊ शकते. तर चला जाणून घेऊ या अक्रोड खायची योग्य पद्धत
तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात
Feeling Vomiting in Morning : सकाळी उठल्यानंतर मळमळल्या सारखे वाटत असेल तर त्याला हलके घेऊ नका. हे अनेक गंभीर कारणांचे लक्षण असू शकते. चला जाणून घेऊया त्या 5 गंभीर कारणांबद्दल ज्यांमुळे सकाळी उठल्यावर मळमळल्यासारखे वाटू शकते.
लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल
How to Remove Liquid Lipstick : लिक्विड लिपस्टिक त्याच्या ठळक रंगासाठी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या फॉर्म्युल्यासाठी ओळखली जाते. परंतु ते काढणे खूप कठीण आहे. वारंवार काढल्यानंतरही लिक्विड लिपस्टिकचे डाग ओठांवर राहतात