शनिवार, 18 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
डॉ. उषा गडकरी|
हुंकार
ND
हिरवा मरवा
ओढ्याचा गारवा
फुलला मोगरा
मनाला विसावा
गुलाबाची ताटी
सुगंधाची दाटी
पिवळी शेवंती
विरक्तीची अनुभूती
जाईजुई उमलल्या
वृक्ष-वेली बहरल्या
सुगंध मातीला
तोषवी चित्ताला
आकशीचा ओंकार
धरतीचा हुंकार
दश-दिशा अनावर
जीव झाला अलूवार.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी निवडणुका होणार आहे.लोकसभाच्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची शिवतीर्थावर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मोदींनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून होर्डिंग मालकाने होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असताना खबरदारी घेतली नाही. तसेच मजबुतीकरणाचे नूतनीकरण केले नसल्याने होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च
iQOO Z9x ने भारतात स्वस्त गेमिंग 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. iQoo Z9 मालिकेतील हा सर्वात स्वस्त फोन आहे. स्मार्टफोनच्या 4GB/128GB वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे पण डिस्काउंटनंतर तुम्ही 11,999 रुपयांना खरेदी करू शकता.
महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
सध्या देशात लोकसभा निवडणुकीसाठी 4 टप्प्यात मतदान झाले असून आता पाचव्या टप्प्याचे 20 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे.
स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी शुक्रवारी राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्वाती मालीवाल यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बिभव कुमार यांनीही त्यांची तक्रार नोंदवली.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल
How to Remove Liquid Lipstick : लिक्विड लिपस्टिक त्याच्या ठळक रंगासाठी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या फॉर्म्युल्यासाठी ओळखली जाते. परंतु ते काढणे खूप कठीण आहे. वारंवार काढल्यानंतरही लिक्विड लिपस्टिकचे डाग ओठांवर राहतात
तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखावे? आयुर्वेद निरोगी राहण्यासाठी हे 5 चिन्हे सांगते
Healthy Body Symptoms : आयुर्वेद, एक प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणाली, आरोग्याची व्याख्या संपूर्ण कल्याणाची स्थिती म्हणून करते, ज्यामध्ये शरीर, मन आणि आत्मा यांचा सामंजस्य समाविष्ट असतो. आयुर्वेदानुसार, आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलनाची गतिशील अवस्था आहे.
शनि साडेसाती चिंतन कथा
एका मैत्रीणीने संदेश पाठवला, "कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहीशील का?" मी, "तुला साडेसाती सुरू झालीय का?" असे विचारले. त्यावर ती म्हणाली, "नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे." मी म्हंटले," मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल." त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, "झाला तुझा वाह्यातपणा सुरू?" विनोदाचा भाग सोडला तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली, कोणाची संपली?
Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे
Sleep Divorce स्लीप डिव्होर्स जोडप्यांमध्ये एक ट्रेंड बनत आहे परंतु त्याचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधावर देखील होतो. अशाप्रकारे नोकरी करणाऱ्या जोडप्यांना व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे खूप कठीण जाते. यामुळेच बहुतांश वेळ हाणामारीत जातो. जर जोडप्यांमध्ये मतभेद असतील तर तुमच्याकडे एक पर्याय उरतो तो म्हणजे स्लीप डिव्होर्स.
Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले
दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे माहीत असूनही जगभरातील बरेच लोक दारू पितात आणि पार्ट्यांमध्ये आनंदाने इतरांना सर्व्ह करतात. मद्यप्रेमींनी विविध प्रकारच्या मद्यासाठी हंगामही निश्चित केला आहे. जसे हिवाळ्यात रम आणि वाईन तर उन्हाळ्यात बिअर.