शुक्रवार, 15 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (18:06 IST)
संबंधित माहिती
मैत्रांगण
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
ओटीत घातली मुलगी विहिणबाई........
जा बाळे जा, सुखे सासरी
संकर्षण Via स्पृहा : निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग
तिन्ही सांजच्या धुक्यात
तिन्ही सांजच्या धुक्यात
किती कळशी घेऊन
कुंकाउ कापली भरून
गेलीस तू
वाट पाहून माझे
शेवाळलेले डोळे
पाय भयभीत वाले नदीकडे
तेथे काळे तुझा डाव
घाट पदे घाटावर
रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी
– कुसुमाग्रज
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम शिव-शंभू भक्तांना माझा सप्रेम नमस्कार! "सिंह छावा झेप घेई, नभी गर्जती रणधुमाळी, ज्यांच्या नावाने थरथरे दिल्ली, तो हा शंभू राजा महाबली!"
शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा
दिवसभर व्यवस्थित काम करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जाची आवश्यक असते.शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करण्यासोबतच नियमित योगासने आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
पंचतंत्र : मूर्खांचा समूह
Kids story : एका डोंगराळ प्रदेशात एका मोठ्या झाडावर सिंधुक नावाचा एक पक्षी राहत असे. त्याच्या विष्ठेमध्ये सोन्याचे कण असत. एके दिवशी, एक शिकारी तिथून जात होता. त्यातील सोन्याच्या प्रमाणाबद्दल अनभिज्ञ असल्याने, त्या शिकाऱ्याने कदाचित त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेला असता. पण मूर्ख सिंधुक पक्ष्याने, झाडाच्या शेंड्यावरून, अगदी त्या शिकाऱ्यासमोरच सोन्याचे कण टाकले. हे पाहून, शिकाऱ्याने झाडावर जाळे पसरवले आणि सोन्याच्या मोहाने त्याला पकडले.
घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!
सर्वप्रथम गव्हाच्या कुरडयांचे मध्यम तुकडे करून घ्या. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात या कुरडया ५ ते १० मिनिटे भिजत ठेवा. कुरडई मऊ झाली की पाणी निथळून हाताने हलकी पिळून बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करा. तेल तापले की त्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या. त्यानंतर त्यात ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाका. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो छान गुलाबी होईपर्यंत परता. या भाजीला कांदा थोडा जास्त असेल तर चव छान लागते. कांदा परतला की त्यात हळद आणि लाल तिखट (किंवा घरी असलेला कांदा-लसूण मसाला) टाका. मसाला जळू नये म्हणून गॅस मंद ठेवा.
Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते
वास्तुशास्त्रानुसार, झोपताना तुमच्या डोक्याची योग्य दिशा म्हणजेच तुम्ही कोणत्या दिशेला डोके करून झोपता हे विशेष महत्त्वाची आहे. योग्य दिशेला झोपल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि झोप सुधारते. वास्तुशास्त्र शयनकक्षाबद्दल काय सांगते आणि झोपताना डोक्याजवळ कोणत्या वस्तू ठेवण्याची शिफारस केली जाते ते आज आपण जाणून घेणार आहोत. या वास्तु टिप्स तुमच्या घरात आणि जीवनात सकारात्मक आणि यशस्वी बदल घडवून आणू शकतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
नैतिक कथा : छोटासा ससा
Kids story : हिवाळ्याचे दिवस होते. छोट्या सशाचे घर गवताने झाकल्यामुळे उबदार राहत होते. रात्र जवळ येत होती. छोट्या सशाचे आई-वडील त्याला म्हणाले, "चल बाळा, झोप. अंधार पडत आहे आणि बाहेर खूप थंडी आहे."
Ice Facial कडक ऊन आणि घामावरचा सर्वोत्तम उपाय, चेहऱ्यावरील सूज कमी करते आणि त्वचा टवटवीत ठेवते
Ice Facial in summer तज्ज्ञ पुढे स्पष्ट करतात की, केवळ साध्या बर्फाचा वापर करून फेशियल करण्याऐवजी, तुम्ही उन्हाळ्यात काकडीचा वापर करू शकता. यासाठी, एका काकडीचा रस काढून घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस थोड्या प्रमाणात मिसळा. दोन्ही घटक व्यवस्थित मिसळल्यानंतर, हे मिश्रण एका 'आईस ट्रे'मध्ये (बर्फाच्या साच्यात) ओता. हे मिश्रण गोठून त्याचे बर्फाचे तुकडे (क्यूब्स) तयार झाले की, तुम्ही त्या तुकड्यांचा वापर करून चेहऱ्याचा मसाज करू शकता. या प्रक्रियेमुळे तुमच्या त्वचेला केवळ थंडावाच मिळणार नाही, तर उन्हाळ्याच्या या कडक उष्णतेतही तुमची त्वचा टवटवीत आणि आर्द्र राहण्यास मदत होईल.
इस्रायलमध्ये नोकरीची मोठी संधी: १० वी पास उमेदवारांसाठी ३५०० जागा, पगार २ लाख रुपये महिना
परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १० वी पास तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इस्रायलमध्ये 'होम-बेस्ड केअरगिव्हर' या पदासाठी ३५०० जागांची भरती निघाली आहे. बिहारमधील बांका जिल्हा नियोजन कार्यालयाद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Achari Bhindi Recipe: पारंपरिक भारतीय मसाल्यांचा वापर करून आचारी भेंडी अशा प्रकारे बनवा
भेंडी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या (कोरडी केल्यामुळे ती चिकट होत नाही). भेंडीचे देठ काढून मधून उभी चीर द्या किंवा १-१ इंचाचे तुकडे करा.
Summer Special Recipe टरबूज आईस्क्रीम
साहित्य- गोड टरबूज- एक दूध-५०० ग्रॅम खवा- एक कप कॉर्नफ्लोअर-दोन चमचे व्हॅनिला इसेन्स