रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2017 (16:57 IST)

साहित्य क्षेत्राची मोठी हानी शिरीष पै यांचे निधन

मराठातील सुप्रसिद्ध आणि  ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झाल आहे.  त्या 88 वर्षाच्या होत्या. आचार्य अत्रे यांच्या कवयित्री शिरीष पै  कन्या होत. शिरीष पै यांनी मोठ्या प्रमाणत आणि दर्जेदार पणे  कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्म, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व लिखाण केले.  पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. त्यांच्या प्रसिद्ध असे  एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र  कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. पै यांनी  मराठी कवितेत जपानी हायकू हा प्रकार रूजविण्याचा श्रेय दिले जाते.