बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

सैल स्तन ताठ करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

प्रत्येक महिलेला फिट राहणे आणि सुंदर दिसणे आवडतं. लठ्ठ शरीर कुणाच आवडत नाही विशेष करून स्तन तर कसलेले पाहिजे, ही प्रत्येक स्त्रीची मनातली इच्छा असते. परंतू वयाप्रमाणे स्तन सैल पडू लागतात, लटकू लागतात. अशात त्यांना योग्य शेप देण्यासाठी महिला पॅडेड किंवा वॉयर्ड ब्रा वापरतात. परंतू हा उपाय स्थायी नाही.
 
स्तनांमध्ये ताठपणा आणण्यासाठी काही सोपे उपाय आहेत जे अमलात आणून आपणही स्तनांचे आकर्षक परत मिळवू शकता:
कोरफड मालीश
कोरफडात आढळणारे अँटी ऑक्सीडेंट नैसर्गिकरीत्या स्तन ताठ करण्यात मदत करतात. कोल्ड एलोवेरा जेलने स्तनांवर मालीश करावी. सर्कुलर मोशनमध्ये 10 ते 15 मिनिटापर्यंत असे करावे नंतर अंघोळ करावी किंवा स्तन धुऊन टाकावे.
 
अंड्यातील पांढरा भाग
अंड्यातील पांढरा भाग स्तनावर लावून काही वेळासाठी तसेच राहू द्या. याने त्वचेत ताठपणा येतो. यात लिंबाचा रसही मिसळू शकता. थोड्या वेळाने गरम पाण्याने स्तन धुऊन टाकावे.


बर्फाची मालीश
बर्फाचा तुकडा घेऊन सर्कुलर मोशनमध्ये फिरवा. याने स्तनांच्या रक्तवाहिन्यांमध्ये संचार वाढेल आणि त्वचेत ऊर्जा जाणवेल. असे दररोज केल्याने स्तनांच्या त्वचेत कडकपणा येईल.
द्राक्षाच्या बिया
याने त्वचा मुलायम आणि हलकी होते. द्राक्षाच्या बियांच्या तेलाने 10 मिनिटांपर्यंत स्तनांची मालीश करावी नंतर गार पाण्याने धुऊन टाकावं.

काकडी आणि अंडं
काकडी आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळून फेटून घ्या. स्तनावर लावून 10 मिनिटापर्यंत मालीश करा. याने स्तनात ताठपणा येईल आणि सैल पडलेली त्वचा पुन्हा टाईट होईल.
लिंबाची मालीश
लिंबाचा रस स्तनांवर लावून व्यवस्थित पसरवावा. याने त्वचेवर चमक येईल आणि ताठपणाही.

मेथीदाणा
रात्रभर मेथीदाणा पाण्यात भिजवून सकाळी वाटून घ्या. यात ऑलिव्ह ऑयल मिसळून स्तनांवर 20 मिनिटासाठी लावून ठेवा. नंतर गार पाण्याने अंघोळ करून घ्या.
पपईचा रस
एक कप पपई वाटून घ्या. याला फेटून यात चिमूटभर हळद पावडर मिसळा. लिंबाचा रस मिसळा आणि स्तनांवर लावून मालीश करा. नंतर 10 मिनिटांसाठी असेच राहून द्या. नंतर गार पाण्याने धुऊन टाका.