बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (12:03 IST)

Apple Kheer हेल्दी आणि चविष्ट सफरचंद खीर बनवा

साहित्य- 
सफरचंद - 2
दूध - 1 लिटर
साखर - 150 ग्रॅम
बदाम - 10-12
काजू - 5-6
केशर
पिस्ता - 5-6
मनुका - 10-15
छोटी वेलची - 4
 
कृती
दूध घट्ट होईपर्यंत उकळवा आणि नंतर एका पॅनमध्ये जराश्या तुपात 2 किसलेले सफरचंद परतून घ्या.
दूध आणि सफरचंद एकत्र शिजवून त्यात साखर घालून एकत्र शिजवा.
यानंतर ड्रायफ्रुट्स घालावे लागतील आणि नंतर 5 मिनिटे खीर शिजवा.
आता ते थंड झाल्यावर एका भांड्यात काढून ड्रायफ्रुट्सने सजवा.