Diwali Special sweet dish : सणासुदीत बनवा चविष्ट काजू- गुलाब बर्फी, जाणून घ्या रेसिपी

Last Updated: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:40 IST)
दिवाळीत घरच्या घरी चविष्ट
गोडधोड बनवायचे असेल तर काजू रोल बर्फी हा देखील चांगला पर्याय आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा मिष्टान्न कमी वेळेत तयार होतो. चला, जाणून घ्या काजू रोज बर्फी कशी बनवायची.

काजू गुलाब बर्फीचे साहित्य:
500 ग्रॅम व्हाईट चॉकलेट, 200 ग्रॅम भाजलेले काजू, 2 ग्रॅम सुक्या गुलाबाच्या पाकळ्या, 1-2 कांड्या केशर, 4-6 वेलची, 5 थेंब गुलाब सरबत, 1/2 कप साखर किंवा गूळ

काजू गुलाब बर्फी बनवायची कृती -
चॉकलेट वितळवून घ्या.अर्धे काजू घाला. उर्वरित साहित्य घाला. चांगले मिसळा आणि साच्यात घाला. आता उरलेले भाजलेले काजू आणि गुलाबाच्या पाकळ्या वरती पसरवून द्या. 10-15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. काजू गुलाब बर्फी तयार आहे. आपल्या आवडेल तसे आकार द्या. आणि सर्व्ह करा.

कुकिंग टिप्स -
* जर आपल्याकडे गुलाब नसेल तर तुम्ही गुलाबाची चव असलेला स्वीटनर देखील घालू शकता.

जर आपल्याला मिठाईमध्ये गुलाबाची चव नको असेल तर आपण गुलाबाची पाकळी देखील वगळू शकता.
* या बर्फीमध्ये आपण काही बदाम आणि पिस्तेही घालू शकता.
* आपण
साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता, पण यामुळे बर्फी पांढऱ्याऐवजी तपकिरी रंगाची होईल.
* आपल्याला आवडेल तसा आकार द्या . बर्फी मऊ राहण्यासाठी आपण इच्छित असल्यास छेना दुधाने मळू शकता.
* आपल्या कडे साचा नसल्यास, आपण साच्याशिवाय एका ताटलीत देखील बर्फी सेट करू शकता.




यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...