Teacher's Day Wishes In Marathi शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शनिवार,सप्टेंबर 5, 2020

शिक्षक महात्म्य

शुक्रवार,सप्टेंबर 4, 2020
घडविले शिल्प गोळ्यातून मातीच्या, किमयागार असे तू, सर्वांच्या जीवाचा,
देवाची पूजा होत नसून पूजा त्या लोकांची होते जे देवाच्या नावावर बोलतात.
* चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. * चांगला शिक्षक आम्हाला स्वत:बद्दल विचार करण्यास भाग पडतो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.

शिक्षक दिन निबंध

बुधवार,सप्टेंबर 2, 2020
गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- ...
कल्पना करा की तुम्ही एका शाळेत जाताय त्या शाळेमध्ये गणिताचा तास सुरू आहे आणि मुलं कॅरम खेळता खेळता गणित शिकतायत, सापशिडी खेळता-खेळता गणित शिकतायेत. मज्जा येईल ना?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा व्हीडिओ शेअर करून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.
ज्ञान असो वा योग्यता किंवा आदर्श व्यक्तिमत्त्व, या सर्वात शिक्षक आमच्या जीवनात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावतात. ज्ञान व्यतिरिक्त इतर योग्यता देखील एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आवडतं बनवतं. जाणून घ्या 5 गुण जे शिक्षकाला परिपूर्ण बनवतात.
पुस्तकं या माध्यमाने आम्ही दोन संस्कृतींमध्ये पूल तयार करू शकतो. केवळ निर्मळ मन असलेला व्यक्तीच जीवनाचं आध्यात्मिक अर्थ समजू शकतो. स्वत:शी प्रामाणिकपणा आध्यात्मिक अखंडतेसाठी अनिवार्य आहे.

शिक्षक दिन अर्थात चिंतनाचा दिन

मंगळवार,सप्टेंबर 3, 2019
शिक्षकांनी, शिक्षक हा पेशा न मानता ते व्रत समजावे व घेतला वसा टाकू नये, ऊतू नये, मातू तर अजिबात नये. कालौघात शिक्षणक्षेत्रातील आवाहने व शिक्षकांविषयीच्या संकल्पना बदलत आहेत.
जन्म देणारा केवळ जगात आणतो परंतू शिक्षण देणार जगण्याचा खरा अर्थ समजवतो- Aristotle मी जीवनासाठी वडिलांचा आभारी आहे परंतू योग्य रित्या जगण्यासाठी शिक्षकांचा - Alexander
शिक्षक दिनानिमित्त बरेच लेख वाचले शिक्षकांच भरभरुन कौतुक केलं गेल. पण खरच पूर्वी सारखा शिक्षक आज आहे का? किती शिक्षक पोटतीळकीने विद्यार्थ्यांना शिकवतात?
सप्टेंबर महिना व शिक्षक दिन यांचे अतूट नाते आहे. विद्यार्थी, पालक, समाज या दिवशी शिक्षकांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त करतात. आजच्या विद्यार्थ्यांना

शिकवात शिकवता आपणास...

रविवार,सप्टेंबर 1, 2019
शिकवात शिकवता आपणास...
मिसेस साठे आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. साठे बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना, “love you All” असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही. पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत. त्याला कारण शेवटच्या बाकावर ...

फिल्मी टीचर

सोमवार,सप्टेंबर 3, 2018
आधीच्या सिनेमात मास्तरांची भूमिका असली तर ती अत्यंत सरळ- साधी आणि कमजोर व्यक्तीच्या रूपात प्रस्तुत करण्यात येत होती. परंतु हल्लीच्या काळात चित्र थोडे बदले आहे. आता ते बॉलीवूडचे फिल्मी टीचर स्मार्ट, ग्लॅमर्स किंवा कधीकधी फनी असतात पण सर्वांचे हृदय ...
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिवस. त्यांचा 'जन्मदिन' हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी त्यांची डॉ मनीषा होती. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे ...
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार

ज्ञानमाता मंदिराला

सोमवार,सप्टेंबर 3, 2018
ज्ञानमाता-मंदिराला-वीट मी देईन म्हणतो। वीट मी होईन म्हणतो।।धृ।।