Festival Posters
✕

Vastu Tips : प्रेम वाढविण्यासाठी बेडरूम वास्तू टिप्स

Updated: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (16:26 IST)
 
* मँडेरिन बदकाची जोडी प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून बेडरूममध्ये या बदकाच्या जोडप्याचे फोटो किंवा मूर्ती ठेवली पाहिजे. याने पती-पत्नीचे आपसातील संबंध मधुर होतात.



* बेडरूममध्ये लागलेल्या नाइट लॅम्पचा प्रकाश सरळ बेडवर नको पडायला.  

* शक्तयोत्तर बेडरूममध्ये आरसा नको. आणि असला तरी बेडच्या अगदी समोर नको. आरशात बेडचे प्रतिबिंब दिसता कामा नये. याने पती किंवा पत्नीमधून एकाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. याने संबंधात अंतर वाढतं आणि प्रेम कमी होतं जातं.
 
* बेडरूममध्ये एकाच बेडवर एकच गादी असली पाहिजे. बेड, चादर आणि गादी वेगळी-वेगळी असल्यास संबंधात ताण येण्याची शक्यता असते.
* बेडच्या खाली अळगळ सामान किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. याने नवरा-बायकोमध्ये पेश्यामुळे वाद निर्माण होतात.

* बेडरूममध्ये सजावटीसाठी झाड लावणे योग्य नव्हे. याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आपसात संबंध बिगडतात.
* बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चित्र किंवा मूर्ती ठेवली पाहिजे.
 
* बेडरूममध्ये फाउंटेन किंवा पाणी प्रदर्शित होत असलेली पेंटिंग लावणे टाळा. याने संबंधात कडूपणा येतो.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments