शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2019 (12:02 IST)

तुमचे ऑफिस आणि घर शुभ ठेवण्यासाठी करा काही सोपे उपाय!

कार्यालय, ऑफिस किंवा घराच्या आजू बाजू वाहत असणारी नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी असे आही उपाय आहे जे आम्ही सोप्यारीत्याने करू शकतो. आमच्या बसण्याच्या जागेवर थोडे फेरबदल करून आम्ही आपल्या आभामंडल (औरा)ला तेजस्वी बनवून त्याचा सकारात्मक लाभ उचलू शकतो.  
 
तर जाणून घेऊ सोपे उपाय... 
 
* कार्यालय/ऑफिसमध्ये तुमच्या कार्यशील हाताकडे टेलिफोन ठेवल्याने तुम्हाला मदत मिळेल.  
 
* आपल्या कार्यशील हाताकडे कागदांचा ढिगारा लावू नये.
 
* टेबलच्या खाली कचर्‍याची टोकरी ठेवू नये, हे तुमच्या धनात्मक प्रभामंडलमध्ये व्यवधान टाकते.  
 
* कार्यस्थळावर आपल्या बसण्याच्या खुर्चीच्या मागे कुठलेही सामान ठेवू नये.  
 
* तुमच्या मागे खिडकी नसावी हे लक्षात घ्या.
* बैठकीच्या खोलीच्या दारासमोरच्या भिंतीवर दोन सूरजमुखीचे किंवा ट्यूलिपच्या फुलांचे चित्र लावावे.  
 
* भेटमध्ये आलेली कात्री किंवा चाकू ठेवू नये. मग ती माहेरून का आली नसेल.
 
* कॅक्टस किंवा इतर काटेरी पौधे घरात ठेवू नये.  
 
* धुतलेले कपडे पूर्ण रात्र घराबाहेर ठेवू नका.  
 
* धुण्यासाठी काढलेले कपडे घरात फैलवून ठेवू नये, व्यवस्थित एखाद्या जागेवर ठेवावे.  
 
* खोलीच्या दारासमोर बिस्तरा लावू नये. 
 
* दारासमोर रिकामी भिंत असेल तर काचेच्या बाऊलमध्ये ताजे फूल ठेवावे.  
 
* जोड्यांना ठेवण्याची जागा घरातील प्रमुख व्यक्तीच्या उंचीचे एक चौथाई असायला पाहिजे, उदाहरण म्हणजे 6 फीटच्या व्यक्ती (घरचा प्रमुख)च्या घरात जोडे चपला ठेवण्याची जागा दीड फीटपेक्षा उंच नको.