शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

अळू करी

साहित्य: अळूची पाने, डाळीचे पीठ, चिंच कोळ, मीठ, आले, हिरवी मिरची, पुदिना, पनीर, साखर, कांदे, लसूण, टोमॅटो, गरम मसाला.
कृती: मिरच्या, आले, पनीर वाटून घ्यावे. डाळीच्या पिठात वाटलेले मिश्रण एकत्र करून जाडसर मिश्रण तयार करावे व अळूच्या पानाला लावून गुंडाळन वाफवून घ्यावे. गार झालवर वड्या कापाव्यात. तेल गरम करून जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो घालावे. मीठ, गरम मसाला, साखर घालून उकळावे. अळूवड्या, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.