सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By

पनीरचे मोदक

साहित्य: एक वाटी मैदा, एक वाटी किसलेलं पनीर, एक वाटी बुरा साखर, वेलची, ड्राय फ्रूट्स, तूप.
 
कृती: मैद्यात मोहन घालून मळून घ्या. झाकून ठेवून द्या. पनीरमध्ये साखर, ड्राय फ्रूट्स, वेलची पावडर टाकून सारण तयार करा. मैद्याच्या पुर्‍या लाटून पनीरचे सारण भरून मोदक तयार करा. तुपात तळून घ्या.