अनेकदा संध्याकाळी चहासोबत कोणता स्नॅक्स बनवायचा याचा विचार महिला करतात.रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न चाट घरच्या घरी बनवा.क्रिस्पी कॉर्न चाट ही एक अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. चला तर मग जाणून घेऊया कॉर्न चाटची रेसिपी. साहित्य 2 कप-ताजे किंवा फ्रोजन स्वीट कॉर्न 1/4 कप -कॉर्न फ्लोअर ...