साहित्य: 4 उकडलेले बटाटे, 1 वाटीभर चण्याची डाळ भिजवून, वाटून, हिरव्या मिरच्या, लसूण वाटून गोळी, मैदा, मीठ कृती: बटाटे सोलून लगदा करा. त्यात वाटलेली डाळ, लसणाची गोळी, मीठ, मैदा घालून पुर्या बनवून तळा. दह्याबरोबर सर्व्ह करा.