कळव्यात NCP शिवसेना अमोर समोर : राष्ट्रवादीचे बॅनर फाडण्यात आले, आव्हाडांनी इशारा दिला

jitendra awhad
Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:14 IST)
कळव्यात शनिवारी लसीकरण मोहीम राबविण्यात येतं आहे.त्या साठी राष्ट्रवादी कडून लसीकरणाचे बॅनर लावण्यात आले आहे.ते बॅनर रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी फाडून टाकण्याचे वृत्त मिळाले आहे. या संदर्भात स्वतः दखल घेऊन राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून पोलिसांना याची दखल घेऊन अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पकडण्यास सांगितले.अन्यथा पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतील अशा इशारा देण्यात आला आहे. या मुद्या वरून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी लसीकरणावरून शिवसेना आणि पालिका प्रशासनावर टीका केली आहे. ह्याचा वर आव्हाड यांनी ट्विट करून अज्ञात गुंडाना पकडण्याची मागणी केली आहे. सध्या इथे लसीकरण मोहीम राबविली जात आहे आणि त्यात सहभागी होण्याचे आवाहन आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे

राष्ट्रवादीचे ठाण्याचे शहराध्यक्षआनंद परांजपे
यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना 24 तासात अटक करावी अन्यथा पोलीस ठाण्याचा घेराव करण्यात येईल असा इशारा दिला आहे. लसीकरण मोहीम महापालिकेची आहे त्यासाठी शिवसेनेने बॅनर का लावले आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.लसीकरण मोहीम राबविण्यासाठी लसींचा साठा महापालिकेकडून दिला जातो. त्यामुळे त्याचे श्रेय महाविकास आघाडीचे आहे.शिवसेनेचे नाही असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात ही मोहीम राबवली जात असून त्यासाठी पक्षाचे बॅनर लावले गेले. शिवसेनेचे मोहीम नसल्याने त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावू नये.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

सुजवान दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक, पंतप्रधान ...

सुजवान दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी झाला होता हल्ला
एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी सुजवान ...

पाकिस्तान डिफॉल्टर देश होऊ शकतो,आयातीसाठी फक्त दोन महिने ...

पाकिस्तान डिफॉल्टर देश होऊ शकतो,आयातीसाठी फक्त दोन महिने राखीव; श्रीलंकेसारखी परिस्थिती
पाकिस्तानात निजाम बदलल्यानंतरही ना राजकीय परिस्थिती स्थिर होतेय ना आर्थिक संकट थांबण्याचे ...

खासदार नवनीत राणा यांना "...मारण्यासाठी", धमकी; दिल्लीत ...

खासदार नवनीत राणा यांना
खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या वैयक्तिक फोनवरून सतत अपमानाच्या आणि जीवे मारण्याच्या ...

सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय हा वैध व्यवसाय मानला, ...

सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय हा वैध व्यवसाय मानला, आदेश - पोलिसांनी त्रास देऊ नये
नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आदेश ...

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वार्षिक दिनाच्या ...

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वार्षिक दिनाच्या समारंभात पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे रोजी येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB)च्या 20 व्या वार्षिक ...