सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: देहराडून/भोपाळ , सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (08:45 IST)

उत्तराखंडात ढगफुटी, मध्यप्रदेशात पावसाचे 20 बळी

देशाच्या बहुतांश भागामुळे जोरदार पावसामुळे सध्या हाहाकार माजला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडामध्ये स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. उत्तराखंडच्या पौंडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे दोन कुटुंबातील सात जण दागले आहेत. तर मध्यप्रदेशाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.