दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, बिहार, पश्चिम बंगाल, ओदिशा या राज्यांसोबद गुजरातमधील अहमदाबादपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपानंतर दिल्लीतील मेट्रो सेवा विस्कळीत, सुरक्षेच्या कारणास्तव भूकंपानंतर दिल्लीत काही काळ मेट्रो सेवा थांबवली जाते. नेपाळमध्येही भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ होती, कोडारी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू.