शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला

बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या
शिक्षेला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं आसारामच्या प्रवक्त्या निलम दुबे तसंच त्याच्या वकिलांनी म्हटलंय.

तर न्यायालयाच्या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिलीय.

15 ऑगस्ट 2013 मध्ये आसारामनं एका अल्पवयीन मुलीवर आसारामनं बलात्कार केला.
जोधपूरमधल्या मणाई गावातल्या त्याच्याच आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर करत होता. आसाराम मुलींना भूतप्रेताची भीती दाखवायचा. अशीच भीती दाखवत त्यानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले. या कामासाठी आसारामचे साथीदार शिल्पी आणि शरदही त्याला मदत करायचे. याच शिल्पीनं पीडित मुलीला भूतबाधा झाल्याचं तिच्या आई वडिलांना सांगितलं. या पीडित मुलीचे आई वडील आसारामला देव मानायचे. ते तिला घेऊन मणाई आश्रमात आले. आसारामनं तिच्या आई वडिलांना रात्रभर आश्रमातल्या एका कुटीबाहेर थांबायला सांगितलं आणि रात्रभर मुलीवर बलात्कार राहिला. आसारामवर खटला सुरू झाल्यानंतर 9 साक्षीदारांवर हल्ले झाले, त्यात तिघांचा मृत्यू झालाय.
आसारामवर धर्मगुरु बनून बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी,
बलात्कारासाठी अपहरण करणे, अश्लील चाळे करणे, धमकी देणे, महिलांचा स्वाभिमान दुखावणे या सगळ्या आरोपांप्रकरणी आसारामला दोषी ठरवण्यात आलंय.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, 15 ठिकाणी छापे
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत ...

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले
हैदराबादमधील अवेअर ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडातून ...

Delhi Ration Doorstep Delivery:दिल्ली उच्च न्यायालयाने आप ...

Delhi Ration Doorstep Delivery:दिल्ली उच्च न्यायालयाने आप सरकारची 'मुख्यमंत्री घरोघरी रेशन योजना' रद्द केली
दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला मोठा दणका दिला आहे. डीलर युनियनच्या ...

नवी दिल्ली: बवाना येथील एका थिनरच्या कारखान्याला भीषण आग ...

नवी दिल्ली: बवाना येथील एका थिनरच्या कारखान्याला भीषण आग लागली
दिल्लीतील आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दिल्लीतील बवाना भागातील एका पातळ ...

जाणून घ्या कोणते प्रकरण आहे ज्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना ...

जाणून घ्या कोणते प्रकरण आहे ज्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना तुरुंगवास भोगावा लागला
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना देशाच्या सर्वोच्च ...