बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?

nisarga
Last Modified बुधवार, 3 जून 2020 (09:24 IST)
3 जून दुपारी 4 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ अलिबाग येथून मुंबई किनारपट्टीवर, त्यानंतर वरळीमार्गे ठाण्याच्या दिशेला मार्गक्रमण करेल.
3 जून रात्री 8 वाजेच्या सुमारास : ठाणे पाचवड येथून भिवंडी, उम्बरपाडा, वाडामार्गे इगतपुरीच्या दिशेला मार्गक्रमण करेल.
4 जून पहाटे 1 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ खोडाला, इगतपुरी येथून त्रिंबकेश्वर, हरसुल, कपराडामार्गे वणीकडे मार्गक्रमण करेल
4 जून पहाटे 2 वाजेच्या सुमारास : वणी, सापुतारा येथून अभोणा, कळवण, सटाणा, नामपूरला मार्गे साक्रीला धडकणार
4 जून पहाटे 4 वाजेच्या सुमारास : साक्री म्हसदी येथून लामकानी, चिमठाणेमार्गे वर्शीला धडकणार
4 जून सकाळी 8 वाजेच्या सुमारास : वर्शी, थाळनेर येथून लामकानी, चिमठाणेमार्गे शिंदखेड्याला धडकणार
4 जून सकाळी 9 वाजेच्या सुमारास : शिंदखेडा, जैतपूर येथून शिरपूरमार्गे सुळे येथे धडकणार
4 जून सकाळी 10 वाजेच्या सुमारास : खरगोणला धडकणार (मध्य प्रदेश)


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

मॅडम MLAने पोलिस कर्मचाऱ्याला चापट मारली, गुन्हा दाखल, ...

मॅडम MLAने पोलिस कर्मचाऱ्याला चापट मारली, गुन्हा दाखल, म्हणाली - तो पैसे मागत होता
राजस्थानमधील एका महिला आमदारावर एका पोलिस कर्मचार्या ला चापट मारल्याचा आरोप आहे. अपक्ष ...

75 दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्ण, गेल्या 24 ...

75 दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्ण, गेल्या 24 तासांत 60471 नवीन प्रकरणे, 2726  मृत्यू
देशात 75 दिवसांनंतर कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे ...

भगवान श्री राम यांच्या नावाने जमीन खरेदीत कोट्यवधींचा ...

भगवान श्री राम यांच्या नावाने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा - संजय सिंह
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये जमीन खरेदीच्या नावाखाली घोटाळ्याचा पुरावा ...

चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन ...

चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन डिलिव्हरी होणार
जरी कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे तरी ही कोरोनाचे संकट अजून कमी झाले नाही.त्यासाठी सरकार ...

भाजपच्या 15 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला

भाजपच्या 15 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला
लक्षद्वीपमध्ये भाजपच्या 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले ...