रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 6 मार्च 2024 (16:14 IST)

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

nita isha ambani
Photo - Twitter
अनंत अंबानी आणि राधिका मर्चन्टचे प्री वेडिंग फंक्शन 1 मार्च ते 3 मार्च पर्यंत  जामनगर येथे झाले. या फंक्शनचे फोटो आणि  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फिक्शन मध्ये बॉलिवूडच्या कलाकारांनी परफॉर्म केले.अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता रणवीर सिंग, जान्हवी कपूरपासून सारा अली खान यांनी प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केलं. या फंक्शन मधील ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांचा घर मोरे परदेसिया गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  
नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांनी या गाण्यात शिमरी आऊटफिट घातले आहे. त्यांनी कलंक चित्रपटातील घर मोरे परदेसिया गाण्यावर डान्स केला आहे. 
 

 Edited by - Priya Dixit