शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चौटाला प्रकरणी गुरूवारी निर्णय

नवी दिल्ली- हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या विरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आणखी साक्षीदार सादर करण्याच्या सीबीआयच्या याचिकेवर येत्या निर्णय देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
 
या प्रकरणात चौटाला यांच्यासोबत त्यांची दोन मुले अजय व अभय देखील आरोपी आहेत. 26 मार्च 2010 रोजी सीबीआयने चौटाला कुटुंबीयांविरूद्ध बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी खटला दाखल केला होता.