निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया  
					
										
                                       
                  
                  				  गुजरात विधानसभा निवडणूक 2017 यात भाजप ने ट्रेडच्या आधारावर बहुमताचा आकडा स्पर्श केला आहे. तसेच काँग्रेसने भाजपला गुजरातमध्ये काट्याची टक्कर दिली आहे.
				  													
						
																							
									  
	 
	हिमाचल प्रदेशामध्येही भाजपला बहुमत मिळण्याचे संकेत दिसत आहे. हे निकाल बघत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद जाताना फोटोग्राफर्सला विक्ट्रीचे साइन दाखवले.