बुधवार, 8 फेब्रुवारी 2023

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवार,जानेवारी 27, 2023
mahalakshmi kolhapur
सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. सप्तशृंगी देवीचे नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे.
Mumba Devi Temple: मुंबईचे मुंबा देवी मंदिर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खूप प्रसिद्ध आहे. ही देवी नवसाला पावणारी असून येथे मनापासून इच्छा मागणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. लवकरच शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे, आता पितृपंधरवडा नंतर ...
मां विंध्यवासिनी मंदिर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्याचल शहरात असून विंध्याचल धाम म्हणूनही प्रसिद्ध आहे. माता विंध्यवासिनी ही विंध्याचल धाम , मिर्झापूरची आराध्य देवी आहे.माँ विंध्यवासिनी हे माँ दुर्गेचे रूप आहे. विंध्य पर्वत रांगेत ...

Tuljapur तीर्थक्षेत्र तुळजापूर

सोमवार,सप्टेंबर 26, 2022
तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 270 मीटर उंचीवर वसलेल्या बालाघाट पर्वतरांगेत हे ठिकाण आहे. तुळजापूर मराठ्यांच्या कार्यकाळात भरभराटीस आले. भोसले राजघराण्याचे हे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी ...

Garba : गरबा खेळणे म्हणजे काय ?

सोमवार,सप्टेंबर 26, 2022
`गरबा खेळणे यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास ...

नवरात्राती 2022 देवीला नऊ माळा

सोमवार,सप्टेंबर 26, 2022
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे. पहिली माळ शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ.
नवरात्री 2022 मध्ये घटस्थापना, कलश स्थापना आणि पूजेचा शुभ काळ जाणून घ्या-
कुंकवाचा पावलांनी आई माझी आली सोन्याच्या पावलांनी आई माझी आली सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण नवरात्रीच्या शुभेच्छा
सुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पांझरा नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. धुळे शहरातील देवपूर या उपनगरात असलेल्‍या या मंदिरातील शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्‍वयंभू देवी महाराष्‍ट्रासह ...
भारतात अनेक शक्तीपीठे आहेत. या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे वेगवेगळे भाग पडले असल्याचे मानले जाते. देवीचे भाग जिथे पडले, त्याला शक्तीपीठ असे म्हणतात. माता कामाख्या देवी मंदिर हे देखील या प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक आहे. सती देवीच्या योनीचा काही भाग ...
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी मंदिर आता 22 तास खुले ठेवण्यात येणार आहे.
काही दिवसांवर नवरात्रोस्तव येऊन टिपले आहेत.आज आम्ही इंदूर च्या बिजासन माताच्या मंदिराची माहिती देत आहोत. बिजासन माता मंदिराचा इतिहास एक हजार वर्षांचा आहे. वैष्णो देवी प्रमाणे येथे मातेची दगडी पिंडी आहेत.ही पिंडी स्वयंभू असल्याचे मंदिराचे पुजारी ...
हिंदू धर्मात अनेक देवतांची पूजा केली जाते, त्यापैकी एक मानसा माता आहे. देवी मनसा ही भगवान शंकराची कन्या म्हणून ओळखली जाते. देवी मनसाचा दारी जाणारे भाविक धन्य होतात असे म्हणतात. शास्त्रानुसार मनसाच्या आईचा विवाह जगतकरूशी झाला होता आणि तिच्या मुलाचे ...
Naina Devi Mandir: नैनितालमध्ये नैना देवी मंदिर शक्तीपीठात समाविष्ट आहे आणि असे मानले जाते की येथे देवीचे दर्शन घेतल्याने डोळ्यांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. नैनितालमधील नैनी तलावाच्या उत्तरेकडील तटावरील नैना देवी मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि ...
26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून या 9 दिवसात देवी आईच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीत बरेच लोक घरी पूजा करतात आणि बरेच लोक माँ वैष्णोदेवीच्या यात्रेला जातात.नवरात्रीच्या मुहूर्तावर माँ वैष्णोदेवीच्या दरबारात जाणे अत्यंत ...

Navratri 2022 नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व

मंगळवार,सप्टेंबर 13, 2022
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर अवलंबून असतो आणि उर्वरित आठ दिवसांचे रंग एका विशिष्ट क्रमानुसार ठरवले जातात.