संबंधित माहिती
- Navratri 2023 Wishes Marathi नवरात्रीच्या शुभेच्छा
- Navratri 2023 : स्तुती सुमने आई मी,उधळली
- Navratri Festival : दिव्य तेज, दिव्य शक्ती, झळाळे दिव्यता
- कोल्हापूर: पार्कींगच्या जागेवर सांस्कृतिक कार्यक्रम; नवरात्रीमध्येच दसरा चौक मैदानातील पार्कींग बंद
- Shardiya Navratri 2023: शारदीय नवरात्री साजरी करण्यामागील कारण माहित आहे का? श्रीरामाने देवीची पूजा का केली?
Durga Ashtami Wishes 2023 : दुर्गाअष्टमी शुभेच्छा
* सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
दुर्गा अष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
* कुंकवाच्या पावलांनी आई दुर्गा तुमच्या घरी येवो
तुम्हाला अपार सुख, संपत्ती मिळो.
तुम्हा सर्वांना महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
* जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी देवी दुर्गा
तुम्हाला शक्ती प्रदान करो.
तिचा आशीर्वाद सदा पाठीशी असो
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
* आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो
हीच देवी चरणी प्रार्थना
दुर्गा अष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
* संपूर्ण विश्व जिला शरण आले,
त्या देवीला आज शरण जाऊया..
या मंगल दिनी सर्वांनी मिळून,
देवीचे या स्मरण करूया..!
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
* अंबा, माया, दुर्गा, गौरी, आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी विश्वाची स्वामिनी जगतजननी
दुर्गा अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
* आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
दुर्गा अष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
* नवरात्रीच्या मंगलवेळी देवी आई तुम्हाला
अखंड सुख, समाधान, यश आणि आनंद प्रदान करो
देवी आईच्या चरणी हीच प्रार्थना
दुर्गा अष्टमीच्या अनेक शुभेच्छा
* दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता,
शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य
आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो.
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
* आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो
हीच देवी चरणी प्रार्थना
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
Edited by - Priya Dixit
