Huawei ने मेट सिरींजचे नवीन स्मार्टफोन Huawei Mate 20 ला लंडनच्या एका इंवेंटमध्ये लाँच केले आहे. हा स्मार्ट फोन ग्रीन, मिडनाइट ब्लू, पिंक गोल्ड, ट्वाइलाइट आणि काळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल. जाणून घ्या फोनचे फीचर्स- Huawei Mate 20 चे फीचर्स : Huawei Mate 20 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई पर आधारित...