राज ठाकरे

शुक्रवार,ऑक्टोबर 30, 2009
राज श्रीकांत ठाकरे, मराठीच्‍या मुद्यावरून राज्‍य आणि देशभरातच नव्‍हे तर जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला नेता. वर्षानुवर्षे मराठी माणसाच्‍या मनात धगधगत आणि सलत असलेल्‍या दुःखावर राज यांनी फुंकर घातली आणि नवनिर्माणाचे रान उठवले. नवनिर्माणच्‍या या ...
नागपूर- रिपाइंच्या नावेत स्वार होऊन मन आणि विचाराने प्रवास मात्र काँग्रेसच्या वाटेने करायचा ही रा. सु. गवई यांनी चालविलेली परंपरा आज त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनीही कायम ठेवली असल्याचे सध्याचे चित्र आहे. म्हणूनच स्वतःला रिपब्लिकन नेते म्हणून ...

'अवजड' देशमुख

मंगळवार,सप्टेंबर 1, 2009
विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री होतील की नाही हे माहित नाही, पण पुत्रप्रेमापोटी महाराष्ट्राची 'देशमुखी' चक्क दोन वेळा गमावल्याची नोंद त्यांच्या नावे (सध्या तरी) इतिहासात नक्की झाली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा 'सेलिब्रेटी' करण्यात ...

छगन भुजबळ

मंगळवार,सप्टेंबर 1, 2009
'काव्यगत न्याय' म्हणजे काय त्याचा अनुभव आठ महिन्यांपूर्वी छगन भुजबळ (आणि आर. आर पाटील यांनाही) आला असेल. ज्या उपमुख्यमंत्रिपदावरून त्यांना नामुष्कीने जावे लागले होते, तेच आता पुन्हा त्यांच्याकडे सन्मानाने चालत आले. त्याचवेळी ज्या आनंदात आर. आर. ...
अशोकरावांना 'मुख्यमंत्रिपदाची' लॉटरी अर्थातच अचानकपणे लागली असली तरी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने त्यांना 'टिडीएस' भरावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा आनंद मानावा की 'टिडीएस'चे दुःख करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.