दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आदेशाची अंमलबजावणी पुण्यात 14 मे पासून करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी मद्य ग्राहकांचा चागला प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी सुमारे हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी नोंदणी करत ई-टोकन घेतले. पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात ही...