लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या आई श्रीमती लिंबाबाई मुंडे यांचे आज मंगळवार दी. 21 जुलै 2015 रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले असून आज सायंकाळी 5 वाजता परळीतील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती गती प्रदान करो.