रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लातूरमध्ये विषारी गॅसमुळे 9 ठार

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात एक फॅक्टरीत टँक स्वच्छ करताना विषारी गॅसला बळी पडून 9 कर्मचार्‍यांची मृत्यू झाली.
 
अधिकार्‍यांनी सांगितले की कीर्ति ऑयल मिलमध्ये टँक स्वच्छ करताना काही कर्मचारी बेशुद्ध पडले. इतर कर्मचारी त्यांना बघण्यासाठी टँकमध्ये शिरले परंतू ते बाहेर पडू शकले नाही. या लोकांची विषारी गॅसमुळे मृत्यू झाली.