कर्नाटकातील बागलकोटमध्ये क्रूझर गाडी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघात सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेले सहा जणही सोलापुरातील दारफळ येथील आहेत. कर्नाटकामध्ये औषध घेण्यासाठी सोलापुराती बारा जण गेले होते तेव्हा हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील...